Duration 47:48

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९० | | Chandal Choukadichya karamati Full Episode No.90

3 529 796 watched
0
66.5 K
Published 19 Sep 2021

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते भरत शिंदे ( दिग्दर्शक) ९७६३१२०८२८ रामदास जगताप ( दिग्दर्शक) ९६८९९०२७११ सुभाष मदने ( निर्माता) ९६६५०२२८७२ जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी शुभम घाटगे ८७६६०४७६८८ गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा. आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी. * 📹यू ट्यूब:- /channel/UC2b1fY0GPzAlV4DcOjH8ICA * 🖥फेसबुक :- https://www.facebook.com/gavranfilms * 📸Instagram :- https://www.instagram.com/gavran_films_productions/

Category

Show more

Comments - 3357
  • @
    @royyalfouji4763 years ago Mi indian army madhe ahe mazhi jya jagevar Dutty ahe tithe network nahi mi sunday la 2 km chalat yeto fakt tumchi web series baghanyasathi khup chan ep astat 6983
  • @
    @marathiupdate92743 years ago कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌
    👇👇👇
    907
  • @
    @omkarstatusvideo3 years ago दर रविवारी तुमचा नवा कोरा एपिसोड आणी सोबतीला मटण आणखी काय पाहिजे आयुष्यात...❤️❤️❤️❤️😍😍😍😍😘😘😘🧡🧡🧡🧡 19
  • @
    @mangeshthakare83793 years ago बालासाहेब आणी रामभाऊ…..असा नट परत होणे नाही…🤘🥰🤘 28
  • @
    @Drxadarshmane37603 years ago कोना कोना ला वाटतं ही वेब सिरीज महाराष्ट्रत एक नंबर आहे.. 💫💫💫💫💫💫💫💫💫 👇👇👇👇👇👇👇 71
  • @
    @suhas3363 years ago जम्मू काश्मीर मध्ये मराठी video बघण्याची मज्यात वेगळी आहे ..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 222
  • @
    @pradipkhatmode85153 years ago शेतकरी वर खूप संकट येत आहे भाजिपाल ला दर नाही शेतकरी रस्त्यावर माल टाकून देत आहे या वर episode बनवा plz 129
  • @
    @appasahebkadule52533 years ago बाळासाहेब खरच राव लयच अवघड मानसं आहे राव तुम्ही लय हासवल राव पण रामभाऊ सुभाषराव सरपंच पाटील या सर्वांचि चांगली जिरवली खुप छान भाग आहे 1
  • @
    @dnyanarajanilkale21583 years ago सुंदर माणूस म्हणतेय माझ्यावर लाईन मारत तर नाही. बाळासाहेब rock रामभाऊ shock...😉🙂♥️💯 110
  • @
    @ajitchoramale26743 years ago रामभाऊ चा म्हेवणीच्या घरी स्नेहभोजन.....अन्
    बाळासाहेबांची करामत....❤️
    जून स्नेहभोजन आठवलं......जेवण फक्त बाळासाहेबांचा बहिणीचा घरचं.... ❤️
    137
  • @
    @onkarbhule53833 years ago सुभाषराव,रामभाऊ यांचा छोटी सायकल चालवण्याचा सीन खूप छान होता 🚲🚲 Episode पाहून खुप मस्त वाटलं 👍👍 टीममधील सर्वाचाच अभिनय चांगला होता 🔥🔥 81
  • @
    @nidhishrimastiii58203 years ago 2 3 दिवस जाम टेंशन मध्ये होतो आजचा एपिसोड बघून खूप हसलो राव
    बाळासाहेब जिंदाबाद
    सर्व कलाकारांनी छान काम केले
    145
  • @
    @digvijayjadhav22953 years ago मी दारू सोडली तर ह्या उंदरांचा सुळसुळाट होईल गावात....
    खतरनाक डायलॉग 🤩❣️👌
    135
  • @
    @balajijadhav78523 years ago संजू चा स्वभाव कसा का असेना पण आज बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबा वरचे प्रेम व विचार चांगल्या पद्धतीने मांडले 22
  • @
    @shankarpawar88243 years ago आले शंभर गेले शंभर राम भाऊ बाळासाहेब 1नंबर 4
  • @
    @hunterhelsmsley74523 years ago रामभाऊ ची मेव्हणी जसी दिसाय सुन्दर तसीच अभिनय सुद्धा सुन्दर करते
    छान ताई
    93
  • @
    @sureshmane81693 years ago बाळासाहेबांवर छोट्याच प्रेम आणी रामभाऊ वर गणाच प्रेम म्हणजे जिवाभावाची या शब्दाचा खरा अर्थ समजला. 88
  • @
    @bfbf2265last year आमच्या या generation मध्ये hollywood, bollywood, chinese -japanese che anime मध्ये जेवढी मज्जा सुख भेटत नाही ...त्यापेक्षा हे आपल्या अस्सल मराठी च बघायला sukoon भेटत ... आणी बाळासाहेब is love ♥️ ....thank you everyone ...या धवत्या जीवनात हसवण्या साठी ❤️ ..love uhhh guys ...respect ♥️🫡 ... 4
  • @
    @Allyt0073 years ago ओ माझ येवड ऐका की राव फैजी वर 1 ऐपिसोड बनवा.की
    जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    36
  • @
    @tejasmane6213 years ago मी दारू सोडली तर उंदरांचा सुळसुळाट होइल गावात.....😂😀 एकदम कडकं ...🤦🙏 306
  • @
    @sachintawaresss57353 years ago रामभाऊ आणि सुभषराव तूम्ही कसलले कलाकार आहेत हे संपुर्ण जगाला दाखवून दिले तूम्ही कोणतेही भूमिका अगदि सहज करता..अभिनंदन..बाळासाहेबचा तर नादच खुळा आहे..♥️😂😂 407
  • @
    @user-qe2kj1gw6hlast month रामभाऊ एकच नंबर तुमची मेहुणी त्यांच्या घरी जेवायला भरपूर असते सुख मटन मच्छी फ्राय एका माणसाला पाच पाच पोळ्या त्यापेक्षा बाळासाहेबांची बहीण परवडली पोटभर जेवाय घातले ❤❤❤❤❤
  • @
    @pandurangnimbalkar58333 years ago रामभाऊ काय पण म्हणा पण खरंच तुमची मेव्हणी लय सुंदर आहे....!👌👌 77
  • @
    @SantanchaSevak3 years ago खूप सुंदर बाळासाहेब रामभाऊ आपली विनोदी शैली सतत आम्हाला खूप आनंद देत असते नेहमी आम्ही तुमचे एपिसोड पाहत असतो समस्त वारकरी संप्रदाय यांच्या कडून भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 123
  • @
    @akashsurvepatil32593 years ago मटन मटन पिश पिस सुभाषराव कमाल केली राव🤣🤣🤣 3
  • @
    @laxmannangre53173 years ago मराठमोळया दौरा लघुपटाचा आता केरळमध्ये डंका 🕺🏿💃 केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गावरान फिल्मस् प्रोडक्शन च्या दौरा लघुपटाची निवड 🎼🎬अभिनंदन 1
  • @
    @kumarchabare42103 years ago रामभाऊ आणि सुभाष राव मदने साहेब अतिशय सुंदर अभिनय केला आहे
    बाळासाहेब तर महाराष्ट्राचे लाडके आहेत...
    किती प्रशंसा करेल तेवढं कमीच...
    आभारी आहोत गावरान फिल्म प्रोडक्शन
    42
  • @
    @amolghanwat24053 years ago रामभाऊ यांनी दारुड्याची केलेली भूमिका कमालीची होती. सर्वगुणसंपन्न कलाकार ♥️ 136
  • @
    @ambadasavdhut62773 years ago अप्रतिम कलाकृती.बर्‍याच वर्षानंतर एक दमदार
    कला पहायला मिळाली.तुमची टिम आणि सर्व कलाकारांना मी मनपुर्वक शुभेच्छा देतो.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्या अस्सल मराठी सिरीजचा प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही.खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद. ...
    6
  • @
    @satishdhundare79063 years ago शेतकऱ्याच्या शेती मालाच्या पडलेल्या दरावर 1 एपिसोड व्हायला पाहिजे अशी एक इच्छा आहे👍🙏 34
  • @
    @dhananjaybhinge68743 years ago रामभाऊ - बेलन ची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला..😂😂😂😂
    छोट्या 1 नंबर मित्राला एकटा नाय सोडायचा कधी 👌👌💕
    अन बाळासाहेब Love you..💕💕
    35
  • @
    @user-qe2kj1gw6hlast month बाळासाहेब रामभाऊ चे भरपूर प्रेम आहे त्यांच्या मेहुणी वर तुम्हाला किती जेवाय घातले होते पोट भरून सुभाषराव ला पण माहित आहे
  • @
    @akashrenuse53673 years ago लावला बरोबर कार्यक्रम बाळासाहेबांनी सगळ्यांचा नाद करायचा नाय 👌👌 सगळ्यांचा अभिनय अतिउत्तम 1
  • @
    @yuvrajgharbude45853 years ago शेतकऱ्याच्या शेती मालाच्या पडलेल्या दरावर 1 एपिसोड व्हायला पाहिजे अशी एक इच्छा आहे👍🙏🙏 603
  • @
    @ganeshdisale34013 years ago गाणा पैलवान चा महाराष्ट्र केसरी चा एपिसोड कडा राव भाऊ, बाळू काका, अध्यक्ष ,पाटील ,नेवसे सरपंच, संजू शेठ ,अमीर, छोट्या, उजन ,पप्या, तुम्हाला विनंती आहे💪✌️💪 🙏✌️ 22
  • @
    @prakashborate68143 years ago दारू न पिता दारू पीलेल्यची acting करणे बाळासाहेब तुम्हालाच सुंदर जमते. आज पहिल्यांदा सुभाषराव, रामभाऊ, पाटील व सरपंचाना दारू पीलेले पाहिले. अतिशय सुंदर एपिसोड.
    बोराटे पी. व्ही. पिम्प्रद, ता- फलटण
    1
  • @
    @shivajishinde86013 years ago याचा पुढचा एपिसोड बनवा अण्णा आणि मेहुणी बाळासाहेब यांची जुगलबंदी बघायला लै मज्जा येणार खरंच याचा पुढील भाग बनवा 2
  • @
    @user-ev9mm5jx6z3 years ago लय भारी , रक्त च्या नात्याला लाजविनार नात म्हणजे मित्र चं ,,,नात छोट्या आणि बाळासाहेबांची यारी ,,,रामभाऊ , पाटील, सुभाषराव, सरपंच,, यांनी ईतकि चांगली एक्टिंग केलीय 👌👌👌♥️ मित्र प्रेम ♥️♥️♥️❣️♥️♥️❣️❣️ 15
  • @
    @samadhanmule50593 years ago एकदम झकास ❤️❤️🔥🔥 पेशंट ने जर वेब सिरीज बघितली की त्याला बरं वाटतं आणि टेन्शन मुक्त होते 🙏🙏हा माझा अनुभव आहे 👍 68
  • @
    @rajbansode13833 years ago आतापर्यंत जेवढे एपिसोड बघितल्यावर हासु आलं नाही तेवढं हासु आजचा एपिसोड बघितल्यावर आलं सुपर एक्टिंग रामभाऊ बाळासाहेब 👌👌👌 2
  • @
    @sachinpingale96443 years ago आज कळ‌ की बाळासाहेब च्या नादी लागला की बाळासाहेब त्या ची कार्यक्रम करतो 🔥🔥🔥 आणि आजचा भाग खुप छान होता 🔥🔥 16
  • @
    @dnyaneshwarrangule21803 years ago 😂😂😂😂 खूप हसलो राव आज... रामभाऊ चा टाटा लई मस्त होता.... सगळा एपिसोड भारी होता ... तुम्ही सगळे अस्सल कलाकार आहात.... ❤️💐💐 55
  • @
    @abhishekrokade36363 years ago मी माझ्या आयुष्यात हसत असेल तर फक्त बाळासाहेबांच्या कृती (कला)मुळेच 1
  • @
    @Rahultathawade3 years ago या भागाच्या निमित्ताने एक वर्षांपूर्वीचा रामभाऊच्या मेहुणीचा आणि आणि बाळासाहेबांच्या बहिणीचा "पाहुणचार" हा भाग पाहण्यात आला. खूप छान वाटले दोन्ही भाग.
    एकदम भारी वेबसिरीज
    2
  • @
    @AHK723 years ago त्या डब्या मध्ये २/४ मुरमुरे ठेवायला पाहिजे होते अजून मजा आली असती 😂❤️ 48
  • @
    @balrajthorat3 years ago All time superhit episod,,,, खूप छान ,,,,
    दारू न पिता दारू पिल्याची ऍक्ट करणे म्हणजे लाजवाब😀😀जेणेकरून पाटलांची उचकी🤔🤔खूप छान करमणूक केली,,,,,धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    151
  • @
    @nileshlawand78753 years ago नादच खुळा.. बाळासाहेब रामभाऊ खूपच छान पाटील सुभाषराव यांनीही खूप छान ॲक्टिंग केली..... आजचा भाग सगळ्यात एक नंबर 2
  • @
    @wisdompath32133 years ago अतिशय विनोदी , प्रत्येक पात्र विनोदी आहे, इतकं आयुष्यात पहिल्यांदाच हसलो...
    रामभाऊ आणि बाळासाहेब...
    काय अभिनय केला सलाम 🙏🙏🙏😀😀
    2
  • @
    @akashnarute90753 years ago लोक डॉन मध्ये म्हणती मेहुणी लय आठवण येत दाजी रामभाऊ डायलॉग 15
  • @
    @user-pg7gb8wn1v3 years ago ग्रामीण भागही कलेने किती वैभव संपन्न आहे हे दाखवून दिले तुम्ही सगळ्यांनी 🙏🙏 75
  • @
    @pratikthite98893 years ago लय भारी टिम आहे आपली खुप खुप शुभेच्छा💕💕👍👍✌✌👌👌👌👌👌👌 2
  • @
    @sunillokhande17483 years ago बाळासाहेबांचा नाद करायचा नाही.
    जबरदस्त कामगिरी केली पूर्ण टीमने.
    1
  • @
    @ajitbhosale66493 years ago आज कळ‌ की बाळासाहेब च्या नादी लागला की बाळासाहेब त्या ची कार्यक्रम करतो 🔥🔥🔥 आणि आजचा भाग खुप छान होता 🔥🔥🔥 62
  • @
    @navanathsangale19743 years ago आजचा भाग 90 असल्यामुळे सर्वांनी 90 ( नाईन्टी )घेतली होती छान होता आजचा भाग 8
  • @
    @shivajigawhale72613 years ago आज तर खूपच कमाल केली या वेबसिरीज मध्ये चांडाळ चौकडी च्या करामती या मधले सर्व कलाकारांनी आज खूप छान अभिनय केला रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाष राव यांची खूपच छान दारुड्यांचे एक्टिंग केली आम्ही पहिली वेळेस बघितलं खूप छान खूप छान मी शिवाजी गवाले नांदेड ...
  • @
    @nanasosalunkhe15173 years ago सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आणि वाखणन्यासारखा ।आपल्या वेबसिरीज मुळे खुप मनोरंजण होत आहे,पुढील निर्माण करीत असलेल्या भागासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!!!!!! 10
  • @
    @maheshsalunke93903 years ago वेबसिरीज बंद होनार आहे आशी न्युज युट्युब ला येत आहे असं काही बंद करु नका पिलीज सर्व महाराष्ट्र रविवारी सकाळी 8वाजता आतुरतेने वाट पाहत असतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 192
  • @
    @khandubhagat9543 years ago आजचा भाग पाहण्यासाठी मी आज लवकर उठलोय सुट्टी असुन सुद्धा कारण बाळासाहेब नी सुभाषराव व रामभाऊ यांना दारू पाजली . आणि खास रामभाऊच्या मेव्हणीच्या घरी जेवायला जायचयं . नादखुळा ऐपीसोड 18
  • @
    @greyhound_recing_club6563 years ago बाळासाहेब सारखी दारुड्या ची अॅक्टींग कोणाला जमत नाही बाळासाहेब एक नंबर नाद करा पण बाळासाहेबांचा कुठे 1
  • @
    @pappugavande48413 years ago रामभाऊ सोडून ह्या महाराष्ट्रात कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती नाही ❤️ 24
  • @
    @hdchikane64993 years ago छोट्यानं दाखवुन दिल की जिवलग मित्राला कधीच १ट सोडायच नसतं काही पण झाल तरी साथ द्यायची 51
  • @
    @sandywaingankar34903 years ago एकदम झकास जबरदस्त खोड मोडली एक नंबर बाळासाहेब
  • @
    @sachinbhalshankar93573 years ago यह एपिसोड बहुत ही खूबसूरत है सभी कलाकारों बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस किया है सभी कलाकारों का रोका मैं दिल से धन्यवाद करना चाहता हूं और बालासाहे इनको भी बहुत-बहुत बधाई is Sunday Manoranjan करते हो और आपके एक कलाकार गाना उसको भी दिखना चाहिए था बहुत-बहुत सॉरी टीम को बधाई comedy web series ... 1
  • @
    @kisantanpure90413 years ago बैलगाडा शर्यती वर एक भाग तयार करा शर्यती चालू होण्यासाठी ❤️❤️ 40
  • @
    @marutikshirsagar78743 years ago पूर्ण आठवडा काम करून दर रविवारी तुमची web series पाहून थकवा दूर होतो... खूप छान.... बाळासाहेब vs रामभाऊ❤... जबरदस्त कॉमेडी 😂❤❤❤ 321
  • @
    @dipaknawale49793 years ago वा वा बाळासाहेब, एकच नंबर जिरवली सगळ्यांची, म्हेवनी कावरीबावरी झाली बीच्चारी
  • @
    @shivajunawane71953 years ago ऐकच नंबर नाद खुळा झक्कास बाळासाहेब राम भाऊ तंटा मुक्त सुभाष राव झक्कास ऐक्टिंग 💥💥💥🔥🔥🔥👌👌👌👌 1
  • @
    @umeshwavhal30553 years ago छोट्या चा भरपूर जिव आहे बाळासाहेब तुमच्या वर मस्त खोड मोडायला गेले आणि स्वताची खोड मोडून आले 10
  • @
    @ashateli81823 years ago भारी करामत केली आज... खूप हसले.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ऑल टीम💐💐💐💐 16
  • @
    @navnathggade21483 years ago बाळासाहेब तुमच्या कलेला मनापासून दंडवत .कांभळेश्वर गावच्या मातीतील अस्सल एक नंबरि सोन आहात तुम्ही सर्व कलाकार 1
  • @
    @ravikantkoli97563 years ago बळासाहेब तुम्ही ग्रेट आहात. राम भाऊंचा टांगा पलटी केलात राव तुम्ही. नाद नाय करायचा बाळासाहेबांचा
  • @
    @vikrantbhosale77413 years ago खूप हसलो आज राव सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक नबर एपिसोड 63
  • @
    @chandrakantdoiphode33473 years ago सौ सोनार की एक लोहार की, बाळासाहेब ग्रेट, पूर्ण कलाकारांना हार्दिक शुभेच्छा, 12
  • @
    @vijupakhare66063 years ago छान होता आजचा एपिसोड गेले होते बाळासाहेबांची दारू सोडव्याला आणि स्वतः दारू पिऊन अब्रु घालवली मेव्हणीच्या घरी एक नंबर बाळासाहेब ☺️☺️👍👍 3
  • @
    @allactionmov3 years ago छोट्या प्रेम बघून असं सर्व बांधवांना कळविण्यात येते की असंच प्रेम करा छोट्या छोट्या भाई एक नंबर ✌️🥰 6
  • @
    @aakashmore50763 years ago बाळासाहेब - व्हय सुभाषराव रामभाऊ ची मेहूनी मला सुंदर माणूस म्हनतीय ,माझ्यावर लाईन तर मारत नाही ना ...😃😃😀😀😂😂😀😀 78
  • @
    @vikasshinde29293 years ago रामभाऊ तुम्हीपण दारुड्या ची भूमिका मस्त करताय छान मस्त होता ज्यालोष पाटील तर मस्त नशा आणतात आज सुपर रविवार गूड 17
  • @
    @shrinivasmande13993 years ago सुभाषराव,रामभाऊ,पाटील आणि नेवसे सरपंच यांची फुल टू धमाल
  • @
    @rameshraut90322 years ago बाळासाहेबांच्या नावाने चांगभलं मंने योग्यच ठरेल खुप खुप धन्यवाद बाळासाहेब
  • @
    @maulimarade17853 years ago आज खरी धमाल बाळासाहेबांनी केली बाळासाहेबांचा नादच खुळा 🔥🔥🔥🔥🔥❤️ 23
  • @
    @hanumantdadhe20203 years ago लय हसवलं राव रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील,सरपंच,खुपच छान. रामभाऊ पायान‌ टाटा केला मेव्हणी ला लय हसलो. 7
  • @
    @appasahebkadule52533 years ago वा बाळासाहेब कमाल साऱ्याची जिरवली राव तुम्ही खुप छान
  • @
    @swapniljadhavsj53773 years ago बाळासाहेब रॉक बाकी सगळे शॉक 😀😂 लय झाक कॉमेडी गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा 🧡🚩 2
  • @
    @NaGeShGaMinGLiVe3 years ago एक नंबर वेब सिरीज आहे....
    सगळेच एक नंबर अक्टर आहेत ....
    💥💥💥💥
    🔥🔥🔥🔥🔥
    💥💥💥💥💥💥
    24
  • @
    @kashinathpujari25473 years ago रामभाऊ ची मेव्हणी नि एक नंबर विषय मांडलेत बाळासाहेबाना व्यसनमुक्त करण्यासाठी, खरंच महाराष्ट्र मध्ये व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे.
    धन्यवाद ताई..👍
    4
  • @
    @sopanyadav6133 years ago छोट्याच्या प्रेमासाठी एक लाईक झाल्याच पाहिजेत❤️ 14
  • @
    @surykantbansode36463 years ago आजपर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड
    नाद खुळा बाळासाहेबांचा
    10
  • @
    @santoshdabhade22573 years ago खूप खूप सुंदर बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषला
  • @
    @pravinvalkunde95483 years ago झकास जबरदस्त मालिका सादर केली बाळासाहेबांच्या नाद खुळा प्रफॉर्मस 1नंबर बाळासाहेबाच्या नादाला कुणी लागूनये जबरदस्त एक्टर आहे
  • @
    @viralmarathi073 years ago या भागात विशेष म्हणजे सारखे दारू पिणारे बाळासाहेब दारू पिले नाहीत पण कधीही न पिणारे रामभाऊ , सुभाषराव ,पाटील हे दारू पिले 😂✌🏻 42
  • @
    @pravinjadhav41923 years ago सगळ्यांनी मस्त ॲक्टिंग केलीय राव.... बाळासाहेबांचा नाद नका करू कुणी, सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहिर आहेत बाळासाहेब ❤️ 54
  • @
    @aronkore74413 years ago खरच आज पर्यंत इतका हसलो नसल पण आज हा एपिसोड पहिला आणि खूप आनंद झाला. छान ग्रेट 1
  • @
    @sachinshete83153 years ago एपीसाेड एकदम भारी झाला फक्त ४जनांला व्यसन मुक्ती केंद्रात ठेवायला लागत होत पंधरा दिवस मंग लय मज्जा आलि आसति 4
  • @
    @vinayakshivaji97993 years ago रामभाऊ प्रणाम तुमच्या भावनेला
    पुतण्या गना.... सुपर
    बाळासाहेब जरी फ्लॅश असतील तरीपण माझे आवडते व्यक्तिमत्त्व तुमचे आहे
    यात बाळासाहेब नाराज होऊ नये
    बाळासाहेबांची वेगळी जागा आहे
    5
  • @
    @prakashrandhwan82143 years ago बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा. येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा एपिसोड बनला पाहिजे. नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप 👇👍प्रतिसाद मिळेल 😍😍 80