Duration 35:14

बारावी पाठ क्रं-३'आयुष्य-आनंदाचा उत्सव'-भाग १।शिवराज गोर्ले।मराठी अभ्यासक्रम

Published 20 Apr 2020

#Abhinav_Public_school #shivraj_gorle #बारावी_मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता बारावी च्या पुस्तकातील पाठ क्रमांक तिसरा आयुष्य उत्सव आनंदाचा हा शिवराज गोर्ले लिखित पाठ आपण विस्तृतपणे शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच आमच्या अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.

Category

Show more

Comments - 228