नमस्कार, कोंकण तडका मध्ये तुमचं हार्दिक स्वागत !!! आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी आणि टिफिन साठी बनविली जाणारी कांद्याच्या पातीची चविष्ट भाजी.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा ... तसेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. धन्यवाद !!!
#TiffinRecipes #SpringOnionRecipe #HarePyazKiSabzi
अस्सल मालवणी मसाला: /watch/oVuKbgTaUKBaK
साहित्य:
२ जुडी कांद्याची पात
कोथिंबीर
ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं
मीठ चवीनुसार
मालवणी मसाला
हळद
बेसन
तेल फोडणीसाठी
Please Like, Share & Comment...and don't forget to Subscribe & Click on Bell icon to get notification of Every recipe.
Subscribe & Stay Tuned: /user/konkantadka