Duration 9:00

कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possession

1 122 059 watched
0
19.2 K
Published 8 Jul 2019

#land #plot #property मित्रांनो आपल्याला अनेकवेळा आयकायला मिळते कि कोणीतरी जमिनीवर ताबा मारला आहे किंवा अतिक्रमण केले आहे. अशा वेळी तुम्हाला तुमची जमीन कशी परत मिळणार त्यासंबंधी माहिती या व्हिडियोमधून आपण घेणार आहोत. नक्की किती बळाचा वापर आपण जमिनीवरील अनधिकृत ताबा हटवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर करू शकतो. त्याचबरोबर ताबा हटवण्यासाठी पोलीस आपल्याला काही मदत करू शकतात का? प्रॉपर्टी खाली करताना जर मारामारी झाली तर मारामारीची केस होऊ शकते का? असे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडियो शेवटपर्यंत पाहावा हि नम्र विनंती. मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो Blog - https://umeshmahadik.blogspot.com/2019/07/blog-post.html #agreement #land_possession #जमीन_जुमला #कब्जेदार #agriculture_land #farmar #open_plot #na_plot #land_fraud_cases #जमीन_खरेदी_विक्री #प्लॉट #खरेदी_खत Other agriculture related videos : 1) Understand Satbara Utara | सातबारा उतारा समजून घेऊयात - /watch/8DQrZfNEzgREr 2) Understand 8A Utara | ८ अ उतारा समजून घेऊयात - /watch/kf-5egSRCKHR5 3) सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes - /watch/sqszeYd7EA47z 4) समजून घेऊयात कुळ कायदा | Understand Kul Kayda - /watch/UWmu0yMSENfSu 5) सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Satbara Land Types - /watch/QSZ2qaqJxB_J2 6) जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? | land purchase Care - /watch/MYGluupBNVpBl 7) जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground - /watch/8dcLhIbBJ1XBL 8) History of Agriculture land in india I शेतजमिनीचा इतिहास त्याविषयी महत्वाची माहिती - /watch/4pObF4zEfr5Eb 9) Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती - /watch/AUld27PtVa_td 10) सातबारा व ८अ यामधे काय फरक आहे हे जाणून घेऊया !!! UNDERSTAND DIFFERENCE BETWEEN SATBARA & 8A - /watch/c37vDtGwLJowv 11) ऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utara - /watch/EiUaSpSu3e0ua 12) तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara - /watch/Itrm9FXz7iqzm 13) ८अ उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE 8A? - /watch/4RmGDbpQiFQQG 14) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE SATBARA? - /watch/8yc53jHOhIvO5 15) जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types - /watch/UXUToyYsua5sT 16) शासनाची मागेल त्याला शेततळे योजना | Government Pond Scheme - /watch/UabMV8AvCYZvM 17) जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी | Care before buying land - /watch/cvRdbG38foH8d 18) हक्कसोडपत्र कसे करायचे - /watch/UkmTLvcPelNPT 19) साठेखत म्हणजे काये | Agreement to Sell - /watch/M3BY-BzNCRjNY 20) कुलमुखत्यारपत्र | Power of Attorney - /watch/Yw0CZXQdmLzdC 21) कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possession - /watch/gsnod8Mpc34po Follow me on:- facebook : https://www.facebook.com/umeshmahadik57 Instagram : https://www.instagram.com/umeshmahadik7 Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik YouTube : /UmeshMahadik Blogger : https://umeshmahadik.blogspot.com Twitter : https://twitter.com/mahadik14 If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Category

Show more

Comments - 655